शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम
प्रस्तावना
21 व्या शतकातील जागतिक कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि स्पर्धात्मक मानसिकता विकसित करण्याच्या उद्देशाने शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम (STS) ही अत्यंत पारदर्शक ऑनलाइन शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. MPSC, UPSC, JEE, NEET तसेच सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची भक्कम पायाभरणी शालेय शिक्षणातूनच होते. हाच धागा पकडून ही परीक्षा पूर्णपणे शालेय पाठ्यपुस्तकाधारित ठेवण्यात आली आहे.
परीक्षा पद्धती, गुणांकन व अभ्यासक्रम रचना
पारदर्शक, टक्केवारी आधारित आणि शैक्षणिक मानदंडांनुसार रचलेली परीक्षा प्रणाली
शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम ही पूर्णतः ऑनलाइन, वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीवर आधारित परीक्षा असून इयत्तानिहाय अभ्यासक्रम रचना, स्पष्ट गुणांकन प्रणाली आणि टक्केवारी आधारित मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजली जाते.
पूर्णतः ऑनलाइन
वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्न
प्रत्येक प्रश्नास 2 गुण
निगेटिव्ह मार्किंग नाही
Auto Submit प्रणाली
प्रश्न काठिण्य: 30% सोपे |
40% मध्यम | 30% उच्च
इयत्तानिहाय प्रश्नसंख्या व गुणांकन
| इयत्ता | प्रश्नसंख्या | एकूण गुण | वेळ |
|---|---|---|---|
| इयत्ता 1 ली व 2 री | 30 प्रश्न | 60 गुण | 25 मिनिटे |
| इयत्ता 3 री व 4 थी | 55 प्रश्न | 110 गुण | 35 मिनिटे |
| इयत्ता 5 वी | 65 प्रश्न | 130 गुण | 40 मिनिटे |
| इयत्ता 6 वी | 74 प्रश्न | 150 गुण | 45 मिनिटे |
| इयत्ता 7 वी | 85 प्रश्न | 170 गुण | 50 मिनिटे |
| इयत्ता 8 वी | 90 प्रश्न | 180 गुण | 55 मिनिटे |
टक्केवारी = (प्राप्त गुण ÷ एकूण गुण) × 100
सर्व मेडल व शिष्यवृत्ती टक्केवारीवर आधारित असतील.
परीक्षा दिनांक व वेळ
STS परीक्षा दिनांक : ५ एप्रिल २०२६
सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
- राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षा
- इयत्ता १ ली ते ८ वी
- सर्व माध्यमांसाठी उपलब्ध
अभ्यासक्रम (NCF 2010 & NEP 2020 आधारित)
इयत्ता 1 ली व 2 री
- भाषा क्षमता
- संख्या ज्ञान गणितीय क्रिया
- स्वच्छता, कुटुंब, शाळा
- मूलभूत तर्कशक्ती
इयत्ता 3 री, 4 थी व 5 वी
- गद्य/पद्य आकलन भाषिक कौशल्य
- चारही गणिती क्रिया
- प्राथमिक विज्ञान
- तालुका जिल्हा महाराष्ट्र व भारत परिचय
- चालू घडामोडी (राज्य स्तर)
- तार्किक नमुना व विश्लेषण
इयत्ता 6 वी, 7 वी व 8 वी
- प्रगत वाचन आकलन
- चारही गणिती क्रिया
- प्राथमिक विज्ञान
- तालुका जिल्हा महाराष्ट्र व भारत परिचय
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती निवड
प्रत्येक इयत्तेतून Top 5 विद्यार्थी
मुलाखतीसाठी पात्र
मुलाखतीसाठी पात्र
प्रत्येक इयत्तेतून Top 5 विद्यार्थी
मुलाखतीसाठी पात्र
मुलाखतीसाठी पात्र
प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक मूल्यमापन आणि योग्यतेला न्याय — हेच शाब्बास टॅलेंट सर्चचे वचन..
प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक मूल्यमापन आणि योग्यतेला न्याय — हेच शाब्बास टॅलेंट सर्चचे वचन.
राज्यस्तरीय बक्षीस, मेडल व शिष्यवृत्ती योजना
तात्काळ निकाल
35% व त्यापुढील विद्यार्थ्यांना
डिजिटल प्रमाणपत्र
तत्काळ उपलब्ध
तात्काळ टक्केवारी
मेडल रचना
95%+
Gold Medal
Gold Medal
90% – 94.99%
Silver Medal
Silver Medal
85% – 89.99%
Bronze Medal
Bronze Medal
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती
प्रत्येक इयत्तेतून
Top 5
Top 5
संयुक्त गुणांवर
अंतिम क्रमवारी
अंतिम क्रमवारी
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम विभागली जाणार नाही.
शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम विभागली जाणार नाही.
जिल्हानिहाय सन्मान
भव्य पुरस्कार वितरण सोहळा
- राज्यस्तरीय सन्मान
- अधिकृत घोषणा
- Trophy वितरण
- शाळा सन्मान योजना
- ज्या शाळेतून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेसाठी सहभागी होतील
- ज्या शाळेचे गुणवंत विद्यार्थी राज्य व जिल्हा स्तरावर निवडले जातील
- त्या शाळांचा विशेष सन्मान व गौरव करण्यात येईल.
राज्यस्तरीय मुलाखत प्रक्रिया (Official Interview Structure)
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे केली जाते. खालील गुणांचे मूल्यमापन होईल:
प्रत्येक इयत्तेतून Top 5 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्रता
मुलाखत स्वरूप
Online / Offline
5–7 मिनिटे
100 गुण
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती
| घटक | गुण |
|---|---|
| आकलनविकास | 20 |
| विषय समज | 20 |
| तर्कशक्ती | 20 |
| संवाद कौशल्य | 20 |
| निर्णय क्षमता | 20 |
| एकूण | 100 |
अंतिम गुणवत्ता सूत्र
लेखी X 0.80
|
मुलाखत x 0.20
संपर्क साधा
तुमचे प्रश्न, शंका किंवा सूचना – आम्हाला कळवा!
शाब्बास ॲकॅडमी
५२३ ब, करंजे पेठ, नंदायन, सातारा.
+91 98765 43210
info@shabbasacademy.com
विद्यार्थ्यांचा विश्वास
Excellent 4.9 out of 5
संपर्क फॉर्म
शाब्बास ॲकॅडमीमध्ये आम्ही शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यासाठी सदैव तत्पर आहोत. फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करा — आमची टीम तुमचं मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे.
