संविधान दिन शाब्बास प्रश्नमंजुषा

सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी एकच योग्य उत्तर निवडा.
- वेळ संपल्यानंतर उत्तर बदलता येणार नाही.
- सर्व प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक नाही, पण जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा.
- प्रश्न सोडवताना इंटरनेट किंवा इतर मदत घेऊ नका.
- ‘Start Quiz’ बटणावर क्लिक केल्यावर प्रश्नमंजुषा सुरू होईल.
