शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम
प्रस्तावना
21 व्या शतकातील जागतिक कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि स्पर्धात्मक मानसिकता विकसित करण्याच्या उद्देशाने शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम (STS) ही अत्यंत पारदर्शक ऑनलाइन शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. MPSC, UPSC, JEE, NEET तसेच सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची भक्कम पायाभरणी शालेय शिक्षणातूनच होते. हाच धागा पकडून ही परीक्षा पूर्णपणे शालेय पाठ्यपुस्तकाधारित ठेवण्यात आली आहे.
परीक्षा पद्धती, गुणांकन व अभ्यासक्रम रचना
पारदर्शक, टक्केवारी आधारित आणि शैक्षणिक मानदंडांनुसार रचलेली परीक्षा प्रणाली
शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम ही पूर्णतः ऑनलाइन, वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीवर आधारित परीक्षा असून इयत्तानिहाय अभ्यासक्रम रचना, स्पष्ट गुणांकन प्रणाली आणि टक्केवारी आधारित मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजली जाते.
परीक्षा दिनांक व वेळ
STS परीक्षा दिनांक : ५ एप्रिल २०२६
सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
- राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षा
- इयत्ता १ ली ते ८ वी
- सर्व माध्यमांसाठी उपलब्ध
संपर्क साधा
तुमचे प्रश्न, शंका किंवा सूचना – आम्हाला कळवा!
शाब्बास ॲकॅडमी
५२३ ब, करंजे पेठ, नंदायन, सातारा.
+91 98765 43210
info@shabbasacademy.com
विद्यार्थ्यांचा विश्वास
Excellent 4.9 out of 5
संपर्क फॉर्म
शाब्बास ॲकॅडमीमध्ये आम्ही शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यासाठी सदैव तत्पर आहोत. फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करा — आमची टीम तुमचं मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे.
