Motivational

Motivational

Shabbas Academy Story telling Activity Competition

शाब्बास गोष्ट सांगणे स्पर्धा इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावर आधारित गोष्ट सांगणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 📌 स्पर्धेचे नियम :1. विद्यार्थ्याने निवडलेल्या धड्याचे नाव सांगून पूर्ण धडा गोष्टीच्या स्वरूपात सांगायचा आहे.2. पाठ न बघता सादरीकरण करणे अनिवार्य आहे.3. सादरीकरणाची वेळ ५-७ मिनिटे.4. व्हिडिओ काढताना समोर कोणतेही पुस्तक नसावे.5. व्हिडिओ कट […]

Motivational

Shabbas Innovative Teaching Activity Competition

इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा State-level online competition for teachers of classes 1st to 8th विद्यार्थ्यांचे अध्ययन सुधारण्यासाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने, प्रयोगशील आणि इनोव्हेटिव्ह उपक्रम घेणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शाब्बास अकॅडमी तर्फे ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.ही स्पर्धा नवीन पद्धतीने शिकवणाऱ्या, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम घेणाऱ्या आणि शिक्षणात नवकल्पना करणाऱ्या शिक्षकांसाठी

Motivational

Shabbas Dance Competition

शाब्बास ग्रुप डान्स कॉम्पिटिशन इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला आणि लोकगीते जपण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. 📌 स्पर्धेची प्रमुख माहिती :स्पर्धेचा कालावधी : 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरप्रत्येक शाळेला सहभाग शुल्क : ₹100/-नृत्याची वेळ : 3 ते 5 मिनिटे (5 मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ बाद)व्हिडिओ पूर्णपणे सलग एकदाच

Motivational

तू खूप भारी आहेस !

ती मुलगी खूप चंचल होती. इयत्ता पहिलीतल्या या मुलीचे वर्गात लक्ष नसे. रस्त्यावरून जात असलेल्या बँडकडे ती बघत बसे. खिडकीतून दिसणारे पक्षी बघत राही. झाडावरच्या चिमण्यांशी गप्पा मारत असे. तिच्या या वागण्यामुळे तिला शाळेतून काढून टाकले ! तिची आई तिला ‘तोमोई’ नावाच्या नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी जाते. झाडांच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग

Motivational

मित्रांनो आपल्या मुलांच्या बाबतीत

मित्रांनो आपल्या मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वप्रथम कुटुंबाच्या माध्यमातून या प्रेरणांची निर्मिती होते .मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी, नंतर इतर व्यक्तींशी आणि समाजाशी संपर्क येतो आणि त्यातूनच या प्रेरणा विकसित होत जातात. शाळेत गेल्यानंतर शिक्षकच मुलांची प्रेरणा होतात. मित्रांनो आपल्या मुलांमध्ये प्रेरणा विकसित होण्याची पहिली संधी मुलाला कुटुंबातूनच मिळत असते आणि म्हणूनच जास्तीत

Motivational

प्रेरणा हीच खरी ध्येयप्राप्तीची ऊर्जा

मित्रांनो गरुड पक्षी सर्वांना माहीत आहे.आपण गरुडाची गोष्ट पाहणार आहोत. गरुडाच वय जस-जस वाढायला लागते तशी त्याची चोच झिजायला लागते . पंख थकून जातात आणि नीट उडता येत नाही. खरंतर गरुड सत्तर वर्षे जगू शकतो पण एवढे करण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात .यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय असतात प्राप्त परिस्थितीला स्विकारुन जीवन संपवायचं किंवा

Scroll to Top