प्रेरणा हीच खरी ध्येयप्राप्तीची ऊर्जा
मित्रांनो गरुड पक्षी सर्वांना माहीत आहे.आपण गरुडाची गोष्ट पाहणार आहोत. गरुडाच वय जस-जस वाढायला लागते तशी त्याची चोच झिजायला लागते . पंख थकून जातात आणि नीट उडता येत नाही. खरंतर गरुड सत्तर वर्षे जगू शकतो पण एवढे करण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात .यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय असतात प्राप्त परिस्थितीला स्विकारुन जीवन संपवायचं किंवा […]
