वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
STS 2027 म्हणजे काय?
STS 2027 ही इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्राची राज्यस्तरीय ऑनलाइन गुणवत्ता शोध परीक्षा आहे.
परीक्षा कोणासाठी आहे?
महाराष्ट्र बोर्ड व CBSE बोर्डच्या इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.
परीक्षा कोणत्या माध्यमात उपलब्ध आहे?
• मराठी
• English
परीक्षा ऑफलाइन आहे की ऑनलाइन?
परीक्षा पूर्णतः ऑनलाइन आहे.
परीक्षा कुठे द्यावी लागेल?
विद्यार्थी घरबसल्या मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा संगणकावर परीक्षा देऊ शकतात.
परीक्षा वेळ काय आहे?
सकाळी 09:00 ते रात्री 09:00
विद्यार्थी कोणत्याही वेळी परीक्षा देऊ शकतो का?
होय.
दिलेल्या कालावधीत एकदाच परीक्षा देता येईल.
परीक्षा स्वरूप काय असेल?
सर्व प्रश्न MCQ स्वरूपातील असतील.
प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील?
प्रत्येक प्रश्नाला 2 गुण.
निगेटिव्ह मार्किंग आहे का?
नाही.
पात्रतेसाठी किती गुण आवश्यक आहेत?
35%
स्वतंत्र मार्गदर्शक पुस्तक आवश्यक आहे का?
नाही.
कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा?
• NCERT
• महाराष्ट्र राज्य मंडळ
मेडल कोणाला मिळेल?
85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना.
Bronze Medal कोणाला मिळेल?
85% ते 90%
Silver Medal कोणाला मिळेल?
91% ते 95%
Gold Medal कोणाला मिळेल?
96% ते 100%
