शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम

प्रस्तावना
21 व्या शतकातील जागतिक कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि स्पर्धात्मक मानसिकता विकसित करण्याच्या उद्देशाने शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम (STS) ही अत्यंत पारदर्शक ऑनलाइन शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. MPSC, UPSC, JEE, NEET तसेच सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची भक्कम पायाभरणी शालेय शिक्षणातूनच होते. हाच धागा पकडून ही परीक्षा पूर्णपणे शालेय पाठ्यपुस्तकाधारित ठेवण्यात आली आहे.

परीक्षा पद्धती, गुणांकन व अभ्यासक्रम रचना

पारदर्शक, टक्केवारी आधारित आणि शैक्षणिक मानदंडांनुसार रचलेली परीक्षा प्रणाली
शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम ही पूर्णतः ऑनलाइन, वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीवर आधारित परीक्षा असून इयत्तानिहाय अभ्यासक्रम रचना, स्पष्ट गुणांकन प्रणाली आणि टक्केवारी आधारित मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजली जाते.

पूर्णतः ऑनलाइन

वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्न

प्रत्येक प्रश्नास 2 गुण

निगेटिव्ह मार्किंग नाही

Auto Submit प्रणाली

प्रश्न काठिण्य: 30% सोपे |
40% मध्यम | 30% उच्च

इयत्तानिहाय प्रश्नसंख्या व गुणांकन

इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी

इयत्ता प्रश्नसंख्या एकूण गुण वेळ भाषा विकास गणित परिसर अभ्यास सामान्य ज्ञान तार्किक विचार जीवनकौशल्ये
इयत्ता 1 ली 40 प्रश्न 80 गुण 45 मिनिटे 10 प्रश्न (20 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 8 प्रश्न (16 गुण) 4 प्रश्न (8 गुण) 4 प्रश्न (8 गुण) 4 प्रश्न (8 गुण)
इयत्ता 2 री 50 प्रश्न 100 गुण 60 मिनिटे 12 प्रश्न (24 गुण) 12 प्रश्न (24 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 5 प्रश्न (10 गुण) 5 प्रश्न (10 गुण)
इयत्ता 3 री 50 प्रश्न 100 गुण 60 मिनिटे 12 प्रश्न (24 गुण) 12 प्रश्न (24 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 5 प्रश्न (10 गुण) 5 प्रश्न (10 गुण)
इयत्ता 4 थी 60 प्रश्न 120 गुण 75 मिनिटे 15 प्रश्न (30 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 12 प्रश्न (24 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 6 प्रश्न (12 गुण)

इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी

इयत्ता प्रश्नसंख्या एकूण गुण वेळ मराठी English गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे सामान्य ज्ञान तार्किक विचार जीवनकौशल्ये व Future Skills
इयत्ता 5 वी 75 प्रश्न 150 गुण 90 मिनिटे 12 प्रश्न (24 गुण) 12 प्रश्न (24 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 5 प्रश्न (10 गुण) 5 प्रश्न (10 गुण)
इयत्ता 6 वी 75 प्रश्न 150 गुण 90 मिनिटे 12 प्रश्न (24 गुण) 12 प्रश्न (24 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 6 प्रश्न (12 गुण) 5 प्रश्न (10 गुण) 5 प्रश्न (10 गुण)
इयत्ता 7 वी 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटे 15 प्रश्न (30 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 20 प्रश्न (40 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 8 प्रश्न (16 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 7 प्रश्न (14 गुण)
इयत्ता 8 वी 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटे 15 प्रश्न (30 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 20 प्रश्न (40 गुण) 15 प्रश्न (30 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 8 प्रश्न (16 गुण) 10 प्रश्न (20 गुण) 7 प्रश्न (14 गुण)

सर्व इयत्तांसाठी समान नियम

टक्केवारी = (प्राप्त गुण ÷ एकूण गुण) × 100

सर्व मेडल व शिष्यवृत्ती टक्केवारीवर आधारित असतील.

परीक्षा दिनांक व वेळ

STS परीक्षा दिनांक : ५ एप्रिल २०२६

सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००

  • राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षा
  • इयत्ता १ ली ते ८ वी
  • सर्व माध्यमांसाठी उपलब्ध
image 4 (2)

अभ्यासक्रम (NCF 2010 & NEP 2020 आधारित)

इयत्ता 1 ली

८०+ महत्त्वपूर्ण अध्ययन विषय
बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांद्वारे सराव
• महाराष्ट्र राज्य मंडळ व NCERT अभ्यासक्रमाशी सुसंगत

इयत्ता 2 री

• भाषा विकास – २२ महत्त्वपूर्ण घटक
• गणित – २५ संकल्पनाधारित विषय
• बौद्धिक क्षमता – १० तार्किक विचार कौशल्ये
• भविष्य कौशल्ये – ६ आधुनिक जीवनोपयोगी कौशल्ये

इयत्ता 3 री

• ११०+ सर्वसमावेशक अध्ययन विषय
• बौद्धिक क्षमता – १० तार्किक विचार कौशल्ये
• भविष्य कौशल्ये – ६ आधुनिक जीवनोपयोगी कौशल्ये

इयत्ता 4 थी

शिष्यवृत्ती तयारी
ऑलिम्पियाड फाउंडेशन
•PISA आधारित शिक्षण

इयत्ता 5 वी

• गणितीय कौशल्ये
• वैज्ञानिक दृष्टिकोन
• सामाजिक शास्त्रांचे ज्ञान
• तार्किक व विश्लेषणात्मक
• विचारशक्ती
• २१व्या शतकातील भविष्य कौशल्ये

इयत्ता 6 वी

• चिकित्सक व विश्लेषणात्मक विचारशक्ती
• डेटाचे आकलन व विश्लेषण कौशल्य
• आधुनिक डिजिटल साक्षरता
• ऑलिम्पियाड यशासाठी भक्कम तयारी

इयत्ता 7 वी

• स्पर्धात्मक यशासाठी सज्जता
• ऑलिम्पियाड परीक्षेसाठी मजबूत पायाभरणी
• आधुनिक डिजिटल साक्षरता
• २१व्या शतकातील भविष्य कौशल्यांचा विकास

 

इयत्ता 8 वी

• उच्चस्तरीय विचारशक्ती
• डेटा विश्लेषण व आकलन
• स्पर्धा परीक्षा तयारी
• ऑलिम्पियाड फाउंडेशन
• PISA आधारित शिक्षण
• डिजिटल साक्षरता

 

इयत्ता 1 ली ते 4 थी – मुलाखत तयारी

इयत्ता 5 वी ते 8 वी – मुलाखत तयारी

राज्यस्तरीय बक्षीस, मेडल व शिष्यवृत्ती योजना

तात्काळ निकाल

35% व त्यापुढील विद्यार्थ्यांना
डिजिटल प्रमाणपत्र
तात्काळ उपलब्ध

पारदर्शक टक्केवारी

मेडल रचना

95%+
Gold Medal
90% – 94.99%
Silver Medal
85% – 89.99%
Bronze Medal

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती

प्रत्येक इयत्तेतून
Top 10

संयुक्त गुणांवर
अंतिम क्रमवारी

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम विभागली जाणार नाही. शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम विभागली जाणार नाही.

जिल्हानिहाय सन्मान

भव्य पुरस्कार वितरण सोहळा
  • ज्या शाळेतून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेसाठी सहभागी होतील
  • ज्या शाळेचे गुणवंत विद्यार्थी राज्य व जिल्हा स्तरावर निवडले जातील
  • त्या शाळांचा विशेष सन्मान व गौरव करण्यात येईल.

राज्यस्तरीय मुलाखत प्रक्रिया (Official Interview Structure)

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे केली जाते. खालील गुणांचे मूल्यमापन होईल:

प्रत्येक इयत्तेतून Top 10 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्रता

मुलाखत स्वरूप

Online / Offline

5–7 मिनिटे

100 गुण

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती

घटक गुण
आकलनविकास 20
विषय समज 20
तर्कशक्ती 20
संवाद कौशल्य 20
निर्णय क्षमता 20
एकूण 100
अंतिम गुणवत्ता सूत्र
लेखी X 0.80
|
मुलाखत x 0.20

अधिकृत संदर्भ पुस्तके व अभ्यास स्रोत

शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम ही पूर्णतः अधिकृत शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित, अध्ययन निष्पत्ती
अनुरूप व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तत्त्वांवर आधारित राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्ड – Balbharati (इयत्ता 1 ते 8)
  • अधिकृत शासकीय पाठ्यपुस्तके
  • मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी
  • विषय: भाषा, गणित, पर्यावरण / विज्ञान, इतिहास, भूगोल
अधिकृत संकेतस्थळ:
https://balbharati.in
CBSE – NCERT Textbooks (Class 1–8)
  • English Medium विद्यार्थ्यांसाठी
  • अधिकृत NCERT पाठ्यपुस्तके
  • Subjects: English, Mathematics, EVS, Science, Social Science
अधिकृत संकेतस्थळ:
अध्ययन निष्पत्ती परीक्षा रचना खालील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल:
  • संकल्पनात्मक समज
  • वाचन आकलन क्षमता
  • गणिती तर्कशक्ती
  • वैज्ञानिक दृष्टिकोन
  • सामाजिक व नागरी जाणीव
  • विश्लेषण व निर्णय क्षमता
अधिकृत संकेतस्थळ:
https://shorturl.at/lutr2
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)
  • Competency-Based Assessment
  • Critical Thinking
  • Experiential Learning
  • Holistic Development
  • FLN (Foundational Literacy & Numeracy)
अधिकृत संकेतस्थळ:
https://balbharati.in
महाराष्ट्र राज्य बोर्ड – Balbharati (इयत्ता 1 ते 8)
  • महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ
  • https://www.maharashtra.gov.in
  • मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी
  • https://www.india.gov.in
  • विषय: भाषा, गणित, पर्यावरण / विज्ञान, इतिहास, भूगोल
  • https://pib.gov.in
चालू घडामोडी प्रश्न खालील शासकीय स्रोतांवर आधारित असतील:
अधिकृत संकेतस्थळ:
https://balbharati.in
प्रश्न शालेय अधिकृत पाठ्यपुस्तकांवर आधारित असतील
अतिरिक्त खासगी संदर्भ पुस्तकांची आवश्यकता नाही
अध्ययन निष्पत्ती व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुरूप मूल्यांकन

संपर्क साधा

तुमचे प्रश्न, शंका किंवा सूचना – आम्हाला कळवा!

शाब्बास ॲकॅडमी

५२३ ब, करंजे पेठ, नंदायन, सातारा.

+91 98765 43210

info@shabbasacademy.com

विद्यार्थ्यांचा विश्वास

Excellent 4.9 out of 5

संपर्क फॉर्म

शाब्बास ॲकॅडमीमध्ये आम्ही शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यासाठी सदैव तत्पर आहोत. फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करा — आमची टीम तुमचं मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे.





    वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

    STS 2027 म्हणजे काय?

    STS 2027 ही इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्राची राज्यस्तरीय ऑनलाइन गुणवत्ता शोध परीक्षा आहे.

    महाराष्ट्र बोर्ड व CBSE बोर्डच्या इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

    मराठी
    • English

    परीक्षा पूर्णतः ऑनलाइन आहे.

    विद्यार्थी घरबसल्या मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा संगणकावर परीक्षा देऊ शकतात.

    सकाळी 09:00 ते रात्री 09:00

    होय.
    दिलेल्या कालावधीत एकदाच परीक्षा देता येईल.

    सर्व प्रश्न MCQ स्वरूपातील असतील.

    प्रत्येक प्रश्नाला 2 गुण.

    नाही.

    35%

    नाही.

    • NCERT
    महाराष्ट्र राज्य मंडळ

    85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना.

    85% ते 90%

    91% ते 95%

    96% ते 100%